भाजप माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला प्रवेश

 

#khabardarmaharashtra, online letest news.political, social, education, crime, korona#

कल्याण येथील भाजपा चे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यासमयी शिवसेनेत त्यांचं स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच कल्याण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.