गडचिरोलीत 78237 मजूरांना मिळतोय रोजगार, जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

 

मनरेगातून 333 ग्रामपंचायतीत 1283 कामे आहेत सुरू : मजूरांना जिल्ह्यातच मिळाला हक्काचा रोजगार

जिल्हयातील धानोरा तालुक्यात सर्वात जास्त मजूर संख्या असून दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तालुक्याचा आहे.

तालुकानिहाय कामे व मजूर संख्या
धानोरा – 167 कामे, 13821 मजूर
गडचिरोली – 103 कामे, 13528 मजूर
चामोर्शी – 149 कामे, 11359 मजूर
आरमोरी – 194 कामे, 11184 मजूर
कुरखेडा – 133 कामे, 9235 मजूर
कोरची – 77 कामे, 6303 मजूर
देसाईगंज- 81 कामे, 4995 मजूर
मुलचेरा – 81 कामे, 3636 मजूर
एटापल्ली – 84 कामे, 1703 मजूर
अहेरी – 86 कामे, 995 मजूर
भामरागड – 38 कामे, 869 मजूर
सिरोंचा – 90 कामे, 609 मजूर