वर्धा शहर तालुका व जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने केंद्र सरकार विरुद्ध निदर्शनं

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

महाराष्ट्र राज्यची अवमानना , बदनामी व महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाने संपुर्ण देशात कोरोना पसरविला असे विधान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी लोकसभेत भाषण केल्याच्या निषेधार्थ वर्धा शहर, तालुका काँग्रेस, जिल्हा कमिटीच्या वतिने महात्मा गांधी पुतळ्या जवळ धरणे आंदोलन व निदर्शने

वर्धा :- काँग्रेस पक्षाने देशभरात कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान मोदीने संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषण वर बोलत असताना दिले. कोरोना काळात रात्र न दिवस पायपीट करणाऱ्या मजुरांना रेल्वे गाड्या चे तिकीट देऊन मदद करून कोरोना पसरविला असा आरोप केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष मा.आमदार नानाभाऊ पटोले याच्या मार्गदर्शनाखाली आज संपुर्ण महाराष्ट्र भर मोदी विरोधात आंदोलन करण्यात आले.याच्याच अनूशन्गाने वर्धा शहर,तालुका, जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतिने मा.श्री. मनोजभाऊ चांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
वास्तविक पाहता देशात ट्रम्पला आणून स्वतः मोदी ने कोरोना भारतात पासरविण्याचे काम केले ,गोर गरीब जनतेची मदद करणे हे पुण्यकार्य आहे. मात्र हिंदूवादाचे गुणगान करणारे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवी संवेदनाचा विसर पडला आणि त्यांनी महाराष्ट्राची व महाराष्ट्राच्या लोकांची बदनामी केली , त्यांनी केलेला वक्तव्य हे पंतप्रधान पदाला शोभणारे नसून हे एक गळिछ्य प्रकारचे राजकारण आहे.असे मत मार्गदर्शन करते वेळी श्री. समिरसिंग ठाकुर कॉंग्रेस कार्यकर्ता ,श्री. बाळाभाऊ माउस्कर ओबिसी जिल्हा कार्य अध्यक्ष , श्री. धर्मपाल ताकसान्ड़े जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग , श्री. प्रफुल कुकडे मा.प.स. सदस्य वर्धा,श्री.सुधिरभाऊ पांगुळ शहर अध्यक्ष, श्री. शब्बीर पठाण जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग , श्रीमती सपनाताई शेन्डे यांनी व अध्यक्षीय भाषणात मा. श्री.मनोजभाऊ चांदूरकर यानी तर मा.पन्तप्रधान हे एका बिजेपी चे पंतप्रधान नसुन ते पुर्ण भारताचे पंतप्रधान आहेत याच भान ठेवून बोलायला पाहीजे होते असे व्यकत्व केले. आणि मा.पंतप्रधान त्यान्च्या कडे आता बेरोजगारी, महागाई, अश्या मुद्यांवर चर्चा करण्या ऐवजी लोकांची दिशाभूल करणारे व्यकत्व करल्याशिवाय काहीच नाही उरले असे म्हटले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. सुधिरभाऊ पांगुळ यांनी केले. यावेळी प्रामुख्याने श्री. मनोंजभाऊ चांदुरकर जिल्हा अध्यक्ष वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, श्री. सुधिरभाऊ पांगुळ शहर अध्यक्ष वर्धा, श्री. धर्मपाल ताकसान्डे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, श्री. पप्पूभाऊ ( विजय) जायस्वाल सेलू तालुकाध्यक्ष, श्री. डॉ.रामकृष्ण मिरगे जिल्हा सचीव अनुसूचित जाती विभाग, श्रीमती सपनाताई शेन्डे महिला जिल्हा महासचीव, श्री.समिरसिंग ठाकुर कॉंग्रेस कार्यकर्ता, श्री.शब्बिरभाऊ पठाण जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, श्री. विजयभाऊ नरांजे जिल्हा सचीव, श्री. रविंद्र भुजाडे,श्री.महेंद्रजी शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग, श्री.बाळाभाऊ माउस्कर जिल्हा कार्यध्यक्ष ओबिसी विभाग, श्री.नंदकुमार कांबळे जिल्हा प्रसिद्धि प्रमूख तथा शहर अध्यक्ष अनुसूचित विभाग, श्री. राजेश देवढे, श्री. मयुर ढुमने, श्री. विशालभाऊ हजारे शहर उपाध्यक्ष, श्री. उमेश नागमोदे, श्री. दिलीपभाऊ भुसभुसे, श्री. मारोतराव सोफे, श्री. अनील घोडसान्दे, श्री. विजुभाऊ फारे, श्री. विक्की वल्के शहर अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग, श्री. मुज्ज्मील कुरेशी शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, श्री. महेश खन्डारे, स्री. विजय ढुमने , श्री.पांडूरंग मान, श्री.संजय गावंड़े, श्री.पूरुषोत्तम टोंपे मा.प.समिती सदस्य वर्धा, श्री.अमितभाऊ गावंड़े प.स.सदस्य वर्धा, श्री.सागरभाऊ सबाने शहर संयोजक, श्री.सतिश बोरकर शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, श्री. मनिष म्हसकर शहर सहसचीव अनुसूचित जाती विभाग, श्री. अभिजितभाऊ चौधरी प्र.स.सोशल मिडिया महाराष्ट्र राज्य, श्री. मिलिंदभाऊ मोहोड वर्धा विधानसभा सोशल मिडिया अध्यक्ष, श्री. बालेशभाऊ मोरवाल मा.जि.प.सदस्य वर्धा, श्री. अश्वजित चाहे सरपंच देऊळगाव , श्री.वसंतराव ढोबे बेरोजगार वर्धा संन्घ अध्यक्ष, स्री.संजय जुमडे, श्री. पंकज अनकर, श्री. गोविंदभाऊ दिघीकर जिल्हा उपाध्यक्ष विध्यार्थी कॉंग्रेस, श्री. त्र्यंबकराव देशमुख, श्री. लालाजी तेलगोटे जिल्हा संयोजक एस.सी.विभाग यवतमाळ जिल्ह्या, श्री. पंडीत कांबळे पदाधिकारी एस.सी.विभाग यवतमाळ जिल्ह्या, श्री. प्रफुल कुकडे मा.प.स.सदस्य वर्धा, श्री.बाबारावजी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ता, कॉंग्रेसप्रेमी उपस्तित होते.