कोविड-19 लसिकरण जनजागृति पथनाट्य सादर

 

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

वर्धा : नेहरू युवा केंद्र वर्धा व धरणग्रस्त युवा मंडळ पिंपळगांव यांच्या सयुक्त विद्यमाणे कोविड-19जनजागृति पथनाट्य वर्धा जिल्हातिल आर्वि, देवळि,वर्धा ,सेलू , तालुक्यातील स्थानिक बाजारपेठेच्या ठिकाणि व बसस्थानक परिसरात सादर करण्यात आले , पथनाट्याच्या माध्यमातुन लसीकरनाचे महत्व कोरोना संदर्भात कोरोनाव्हायरस चा प्रसाररोखण्या साठि घ्यावयाचि काळजि व शरीराचि प्रतिकार शक्ति वाढविण्यासंर्दभात तसेच सामाजिक अंतर व मास्क वापरा विषयी जनजागृति करण्यात आलि
सदर पथनाट्यस सुरज राऊत,रुपालि जाधव ,गुलशन पाहुणे,सौरभ राऊत,शिल्पा देऊळकर ,शामलि कुसळे,भावना काटकर,जयश्रि मांढरे,वृषभ राऊत व संस्थेचे अध्यक्ष सतिश इंगोले हे उपस्थित होते.
या पथनाट्याच्या माध्यमातुन युवा कलाकरानि रुग्णाचि काळजि व रुग्णास मानसिक सहकार्य करण्या बाबत जनजागृति प्रभावि पणे सादर केलि