युवा फाउंडेशन च्या वतीने चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव साजरा

 

कारंजा तालुका प्रतिनिधी // धीरज कसारे

दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर चक्रवर्ती राजा भोज जयंती गुरूदेव युवा फाऊंडेशन यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी सुत्रसंचलन धिरज कसारे यांनी केले तसेच आभार पवनराव गिऱ्हाळे यांनी मानले दिशा मनोहर खवशी यिने चक्रवर्ती राजा भोज याचे जिवन चरित्र आपल्या भाषणातून मांडले , तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नारा गावातील जेष्ठ नागरिक विठ्ठलरावजी खवशी,ओंकाररावजी घागरे, देवरावजी बुवाडे, दत्तूजी गिर्हळे, प. स सदस्य टिकारामजी घागरे, , माजी ग्रा. सदस्य युवराजी गिऱ्हाळे , माजी ग्रा. सरपंच मोहनराव खवशी , ग्रा. सदस्य संजयभाऊ किनकर , अजाबराव खवशी , प्रमोदराव किनकर ,मेघराजजी खवशी , रमेशराव धंडाळे , कपिलभाऊ खवशी , धनराजजी देवासे , संजयराव पाठे , पुरूषोत्तमजी खवशी , किसनाजी खवशी , लिलाधर धंडाळे व गुरुदेव युवा फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते