
ताराबाई मधुकरराव शेंडे रा निबोली शेंडे पुनर्वसन पॉलिटिक्स कॉलेज जवऴ आर्वी यांचे दिनांक 3/2/2022 ला सकाऴी पहाटे वुध्दापकाऴाने निधन झाले वय 85 त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुलगी सुना नातवंडे मोठा आप्तपरिवार आहे अविनाश उर्फ बंडुभाऊ शेंडे यांच्या मातोश्री होत्या