अखेर विठ्ठल मंदिर काचनगांव येथे बोरवेल मंजूर

 

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

पंचायत समिती सदस्या प्रीतिलता कांबळे यांच्या 15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत बोरवेल करिता
सुरेशराव सातोकर (संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष )व अंकुशराव कापसे(माजी सरपंच) यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश..

काचणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे पंचायत समिती सदस्या प्रीतिलता कांबळे यांचे 15 वित्तीय आयोग अंतर्गत 106.176 लाख रुपयांचा बोरवेल चे भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडला यावेळी सरपंच तानबाजी तळवेकर,
उपसरपंच प्रमोदभाऊ कापसे,
मंदिर ट्रस्ट अध्यक्ष लक्ष्मणराव डफ,
तेली समाज कमेटी अध्यक्ष गजाननराव चिंचूलकर,
माजी सरपंच तथा ग्रा पं सदस्य अंकुशराव कापसे ,
ग्रा पं सदस्य हनुमानजी साखरकर,शांतारामजी खोंड,देवरावजी खोंड,संजयराव आष्टनकर,गोपीचंदजी खोंड,
नानाजी खाडे,सतिश कापसे , मगेश खोडे , पंकज खोडे,दीवाकर अवचट, प्रणय साखरकर व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व गावकर्यानी व मंदिर कमेटीने सुरेशराव सातोकर व प्रीतिलता कांबळे यांचे आभार मानले.