निधन वार्ता पत्रकार मोहन गंगन यांना मातृशोक.

 

येथील स्थानिय पत्रकार मोहन, बालकिसन, रुपचंद गंगन यांच्या आई श्रीमती सुवाबाई हि.गंगन यांचे वयाच्या 97 व्या वर्षी झेनीत हास्पिटल अमरावती येथे वृध्दापकाळाने दुपारी 1:30 वाजता निधन झाले. आपल्या मागे 5मुले 5मुली सुना नातू पनतू असा बराच मोठा आप्त परीवार सोडून गेल्यात.अंतीम यात्रा बुधवार दिनांक 02/02 /2022 रोजी सकाळी 10 वाजता अशोक काॅलनी मोर्शी रोड येथून निघेल