रेती वाहतुकीसाठी परवाना द्या अन्यथा आमरण उपोषण करणार ;रा.काँ सदस्य इशांक दहागावकर

 

 

एटापल्ली ;घरकुल व विहीर योजनेच्या सर्व लाभार्थीसाठी आलदंडी येथील रेती वाहतुकी साठी परवानगी देण्याबाबत योजना तर दिल्या पण लागणारे रेती ची आवश्यक असल्याने एटापल्ली तालुक्यातील सर्व जनतेला रेती घाट सुद्धा मंजूर करून घ्यावा,मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व या अगोदर रोज सकाळी 3 वा जाता अवैध धंदे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका मुलगा ट्रॅक्टरचे अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना घडली होती पण शासनाच्या या काना डोळा ठेवून नमस्कार करतात व असे अवैध प्रवासी वाहतूक धंदे सुरू झाली आहे या धंदा हे बंद झाले पाहीजे व लवकरात लवकर रेती घाट मंजूर न झाल्यास मी स्वत आमरण उपोषणाला बसणार व म्हणून आपल्या समक्ष पुढील कार्यवाहीस सादर.असे अर्जात तहसीलदारांना रा.का सदस्य इशांक दहागावकर यांनी म्हटले आहे