सहकारी धान्य खरेदी विक्री ची मुदत वाढ करून देण्या करीत निवेदन

 

एटापल्ली :निवेदनात असे म्हटले आहे कि एटापल्ली तालुका हा मागासलेल्या असल्याने व अवकाळी पावसाने सतत १०-२० दिवस पाऊस येऊन धानाची नासाळी झाली त्याचे पंचनामे करून त्यांना मोबदला मिळवीन देण्यासाठी व झालेल्या नुसानीच्या भरपाई हि शासनाकडून करण्यात यावी,व अंतिम तारीख हि ३१/०१/२०२२ ची आहे आत्तापर्यंत सर्व तालुक्यातील नागरिकांचे पैकी फक्त ५० टक्के धान्य खरेदी झालेली आहे शेतकर्याची उत्पादनात एकमेव साधन म्हणजे शेती आहे आत्ता पर्यंत काही शेतकर्याची धानाची मळणी सुद्धा न झालेल्या धान्य विक्री साठी 30 दिवस मुदत वाढ देण्यात यावी या करिता तहसीलदारांना
निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतांना

इशांक दौलतराव दहागावकर,दुर्वा भाऊ रा.तोडसा,पत्तीवार सर व सर्व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्तीत होते