सांज मल्टी ॲक्टिविटी डेवलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया बिणागुंडा स्तिथ भामरागड या स्वंथे तर्फे चामोर्षी येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

 

चामॉर्शी: सांज मल्टी अक्टिविटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया बिणागुंडा स्थिथ भामरागड तथा लायन्स आय सेंटर वर्धा , लायन्स क्लब चंद्रपूर, महावीर इंटरनॅशन चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २१/२/२०२१ रविवार ला प्राथमिक सभागृह चामॉर्षी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणे शिबीर व विनामूल्य कुत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात १३८ पुरुष व ११९ महिला असे एकूण २५७ नेत्र रुग्णांनी नोंदणी करून तपासणी करण्यात आली शिबिरात नोंदणी झालेल्या २५७ रुग्नांपैकी १०१ नेत्ररुग्नांची कुत्रिम् भिंगारोपन मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता निवड करून सेवाग्राम येथे पाठविण्यात आले शिबिरातील नेत्ररुग्नांची तपासणी करीता डॉ.अजय शुक्ला (नेत्रतज्ज्ञ) मेडिकल कॉलेज सेवाग्राम वर्धा व त्यांच्या वैद्यकीय चमूने मोतीबिंदू डोळ्याची तपासणी केली शिबिराच्या यशस्वितेकरिता विलास मेश्राम, सचिन मोहूर्ले, वणापाल वसाके,भाविक निकोळे,प्रकाश कुमरे, प्रतीक वाढई, वैभव सोनटक्के,रोहित पेटकर,विशाल उराडे,ज्ञानेश्वरी चांटारे,अश्विनी वाढई,यांनी परिश्रम घेतले शिबिराचे आयोजन कुमार रूपलाल मारोती गोंगले अध्यक्ष सांज मल्टी ॲक्टीविटी डेवलपमेंट इन्स्टिट्यूड यस्टर एरिया बिणागुंडा स्थित भामरागड यांनी उपस्थितांचे आभार मानले