आलापल्ली येथील भाजीपाला व्यापारी आकाश हुमने यांचे निधन

 

आलापल्ली: आज सकाळी ३.३० मिनिटांनी आपल्या राहते घरी आकाश हुमणे हे भाजीपाला व्यापारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या वेळी ते वय (२८ ) वर्षाचे होते मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांच्या मृत्युने सर्वत्र शोकाकुल पसरली आहे ते अत्यंत मन मिडाऊ स्वभावाचे असल्यामुळे मित्र परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत त्यांचे प्रेत सकाळी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे त्यांचे प्रेत आल्यानंतर दुपारी त्यांचावर आलापल्ली येथे विधिवत आत्तसंस्कार करण्यात येणार आहे