आम आदमी पार्टी गडचिरोली जनसपंर्क कार्यालयात शिवाजी महाराज जयंती साजरी

 

      

 गडचिरोली : स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे याच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले या प्रसंगी जिल्हा सदस्य सुरेश गेडाम, सोशल मीडिया प्रमुख रूपेश सावसाकडे,कालिदास मेश्राम,कार्तिक राऊत, आशीष कुंघाड़कर व इतर कार्यकते उपस्थित होते..