आशीर्वाद नगर येथे भाजप कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांचा तर्फे शिवजयंती साजरी

१९/२/२०२१ रोजी आशिर्वाद नगर एन.आय.टी.मार्केट,भारत माता चौक व रुक्मिणी लाॅंन मुकेश वानखेडे यांच्या घराजवळ येथे आशिर्वाद नगर सर्व भाजपा कार्यकर्ता व सामाजीक कार्यकर्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली व सर्व शिवभक्तांना व आपल्या परिवारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या वेळेस येथे अजय बुग्गेवार,बंटी काळबेंडे,संजय मूदगल,शेखरभाऊ जुनघरे,मुकेश वानखेडे,निलेश जैन,राहुल कळसकर,राजेश कच्छवाह,श्रीनेश बोडखे,मनोज घारपुरे,किर्ती बागडे,दिपक आवळे,पवन किळबेंडे,,गौरव टिकस,हरीश इटनकर,बालुभाऊ गभने,योगेश गोरले,राहुल कडु,बंडुजी डोगरे,योगेश वाकळे,इत्यादी उपस्थित होते.

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत.श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय