प्रतिनिधी // शुभम खरवडे
गेले ११ महिने कोविड व लॉक डाऊन च्या काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन करत केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षाचे सर्व कार्यक्रम गाव, तालुका, शहर व जिल्हा पातळीवर यशस्वीपणे राबविल्या बद्दल राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.
आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मेहनत करणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे चांगला रुजत असून, मोठ्या वेगाने वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनती बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचा सुद्धा या प्रक्रियेमध्ये सिंहाचा वाटा आहे. या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारे त्यांचे कुटुंबीय हा आम आदमी पार्टी परिवाराचा अविभाज्य भाग आहे.म्हणून आज दि 18 फेबुरवरी 2021 ला पत्रकार परिषद घेण्यात आले
नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मेढा या ग्रामपंचायत मध्ये बहुमताने सत्ता प्रस्थापित करण्यात आले आम आदमी पक्षाला प्रथमच विजयी उमेदवारांचे मुंबई येथे 1मार्च 2021 सत्कार समारंभ संपन्न करण्यात येणार आहे भरघोस यश मिळाले असून येणाऱ्या सोबतच लाखमपूर बोरी,कारकपली मारोडा या गावात भेटी देण्यात आले काळातील महत्त्वाच्या महानगरपालिका, तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्ते व त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी व विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी पत्रकार परिषदेत आप चे राज्य सहसंयोजक किशोर मानध्यान , सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे, जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, मनोज गडचुलवार,सुभम खरवडे आशिष घुटके, रुपेश सावसाकडे, तबरेज पठाण ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते शनिवार दिनांक १३ फेब्रुवारी २१ पासून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांचा दौरा करणार असून या दौऱ्यामध्ये कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेणार आहेत.