विदर्भ राज्य आंदोलन समिती चे कोषादयक्ष श्री सचिन मोतकुरवार यांनी लोकसभा अद्यक्ष यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली

 

 

१) कोरोना काळातील विज बिल महाराष्ट्र सरकारने भरावे.

२) २०० युनिट पर्यंत विज फ्री करा, नंतरचे विज दर निम्मे करा.

 

३) विज महावितरण कंपनी विज कनेक्शन कापणार या निर्णयाचा निषेध, शासनाचा निषेध

४) शेतकऱ्यांना शेती पंपाचे विज बिलातून मुक्त करा व शेती पंपाचे लोडशेडींग बंद करा.

 

५) गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नावाचे ऐवजी गोंडवाना प्राणी संग्रहालय असे नाव द्या.

 

६) अमरावतीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास त्वरीत निधी देऊन काम सुरु करा. निधी पळविला त्याचा निषेध.

 

७) विदर्भातील शेतकर्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई २५ हजार रुपये प्रति हेक्टर सरसकट द्या.

८) सर्व प्रश्नाचे एकच उत्तर “स्वतंत्र्य विदर्भ राज्य” त्वरीत निर्माण करा.