युवा लॉयन्स ग्रुप अकोला, मूर्तिजापुर तालुका कार्यकारणी आढावा बैठक व नवं नियुक्ती पदभार सोहळा संपन्न

 

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

अकोला जिल्हा प्रमुख मा. पवन कुमार जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मूर्तिजापुर तालुका आणि अकोला जिल्हा मधील शेकडो कार्यकर्त्यांनी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र मध्ये जाहीर प्रवेश घेतला

कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते,त्या जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष:- युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा. पै योगेश भाऊ गुडधे.

प्रमुख उपस्थिती:- मा. मोहन भाऊ जाधव (आसाम रायफल)

मा. नितीन भाऊ मोहिते (प्रदेश महासचिव)

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:-

मा. वैभव कुमार निमकर.

 प्रदेश प्रवक्ता.

मा.अमोल भाऊ शिंनगारे (अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख)

मा.पवन भाऊ रजवाडे (अमरावती जिल्हा मुख्य संघटक)

मा. विकी भाऊ ढोके(अमरावती शहर संपर्क संपर्क प्रमुख)

मा. सुमित भाऊ कुमारे

मा. प्रतीक भाऊ हिवराळे.

मा. शाहरुख भाई.

मा.नवीन खा पठाण.

मा. राकेश भाऊ गुडधे.

मा. संदेश भाऊ मेश्राम.

आर के हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट चे संचालक 

मा. सागर भाऊ वानखडे

 व शेकडो युवा लॉयन्स ग्रुप अकोला शहर व जिल्हा कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते

आढावा बैठक व पद नियुक्ती सोहळा हॉटेल देवा इन येथे संपन्न झाला