भीषण अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू

ब्रेकींग न्यूज गोंदिया जिल्हा मधील कोहमारा ते गोंदिया रोडवर अजृनी तालुक्यातील खजरी गावाजवळः घटना एका टिपर आणि दुचाकी च्या टक्कर झालाने त्यात तीन मुलांचा शाळेत जातांनी अपघात झालाय तर दोन मुलांच जागीच मृत्यू झालाय व एका मुलाला गंभीर स्वरूपात दवाखान्यात हालवण्यात आले आहे 1) तुषार बिरजलाल शिवनकर रा.मुरदोली ,2)शुभम नंदकुमार भामटा रा.मुंढरिटोला,3)प्रविण संतोष कटरे,डवा . हे मुले11 वी ला होते