भामरागड : येथील वार्ड क्रमांक ४ परिसरात नागरिकांच्या घरावरुन जिवंत विद्युत तारा गेली असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहे. घरावरून व तनसीच्या डिगाऱ्यावरून विद्युत तार गेली असल्याने मुलांना, महिलांना, पुरुषांना धोका निर्माण झाला असून तारेला हात लागेल अश्या स्थितीत विद्युत तार लोमकळ असून विद्युत तार
लावलेल्या ठिकाणी विद्युत पोलची आवश्यकता असताना विद्युत पोल अजूनही लावलेले नाही प्रशासन नागरिकांचे जीव जाऊ नये यासाठी कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही.
परिसरातील नागरिक कित्येकदा विद्युत तारेची जीवघेणी अडचनीचा सामना करीत आहेत.या जीवघेण्या अडचणींवर संबंधित अधिकारी यांनी तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी असे वॉर्डमधील लोक बोलत आहेत
खबरदार महाराष्ट्र ऑनलाईन न्युज नेटवर्क
अहेरी :-शिवसेना शिंदे गट उप जिल्हा प्रमुख पदी राजेश राजनालवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीपत्रामध्ये असे नमूद केले...