स्व आमदार नारायनसिंग उईके यांच्या कट्टर समर्थकांनी आप मध्ये केला प्रवेश

 

देसाईगंज ;- आज आंदमी पार्टी कार्यालय देसाईगंज येथे
स्व. आमदार नारायणसिंग उइके यांचे कटर समर्थक बारकृष्ण वधूनाथ भंडारकर, गजानन सोमाजी अलिवार यांनी आम आदमी पार्टी देसाईगंज कार्यालयात सदिच्छा भेट देऊन पक्षात केला प्रवेश या वेळी आम आदमी पक्षाचे

देसाईगंज तालुका संयोजक भरत दयलानी,दीपक नागदेवे ,व कार्यकर्ते अतुल ठाकरे, नाजुक लूटे उपस्थित होते