
सेना, काँग्रेस, प्रहार, च्या आजी माजी कार्यकर्त्यांचे , विदर्भ संपर्क प्रमुख माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील व पक्ष निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे यांच्या उपस्थित प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचा गनिमी कावा
महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, -सुबोध मोहिते पाटील,विदर्भ संपर्क प्रमुख, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी” पक्ष “काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम उभा – राजाभाऊ टाकसाळे दिनांक 29/01/2022 रोज शनिवार ला स्थानिक विश्राम गृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विस्ताराच्या भूमिकेतून रॉ. कॉ. चे विदर्भ संपर्क प्रमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध जी मोहिते पाटील साहेब, जिल्ह्याचे निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, ह्यांच्या उपस्थित आर्वी येथे नागरिकांच्या समस्या व त्यावर समाधान काढण्याचा दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील जी राऊत यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे त्यांना या बैठकीला उपस्थित राहता आले नाही, यावेळी आर्वी शहराच्या महिलांची व पुरुषाची मोठया संख्येत उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या महाराष्ट्र राज्यात जोरात इनकमिंग सुरु असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येतं आहे त्याचाच प्रत्यय आर्वी येथे झालेल्या पक्षाच्या विस्ताराच्या बैठकीत दिसून आला नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेले आणि जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिलीप पोटफोडे यांच्या गनिमी काव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढी साठी कात टाकतेय याची चिन्ह अलीकडे दिसू लागली आहे काल झालेल्या बैठकीत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख दिनकर कोयरे सह मोठया संख्येत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तसेच कारंजा तालुक्यातील कामगार संघटनेचे चेतन घागरे यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला वीरूळ सर्कल मधून रणजित पोटफोडे व त्यांचा सह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला तसेच काही भाजप काँग्रेस च्या पदाधिकारी यांच्याशी गुप्त बैठकी उशिरा रात्री झाल्या, वरिष्ठ पातळीवरून पक्ष सुद्धा सकारात्मक रित्या प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराची कोणतीही संधी सोडत नाहीय आज झालेल्या बैठकीत ह्यावर जणू शिक्का मोर्तब झालेले आहे,या बैठकीला विधानसभा अध्यक्ष गोपाल मरस्कोल्हे, तालुका अध्यक्ष शिरीष काळे, शहर अध्यक्ष संजय देशमुख, शहर उपाध्यक्ष संजय चिंधेकर, विधानसभा सचिव अंनत झाडे,सुरेंद्र वाटकर,संजय चिंधेकर, आदर्श वानखेडे, प्रफुल गोमासे, शंकरराव हत्तीमारे, वासुदेव सपकाळ, राजू बोरकुटे, प्रज्वल उईके, अजय मोटघरे, बंटी लवटे, बादल काळे, रेखा वानखेडे, प्रमिला हत्तीमारे,हर्षा सपकाळ, रुपाली साबळे, माधुरी सपकाळ, अर्चना टिपले, शिला कंगाले, भारती पोटफोडे, पद्मा काळे, उज्वला पोटफोडे, ज्योती हत्तीमारे, आशा वाघमारे, प्रतिभा पोटफोडे, अर्चना परतेकी, बेबीबाई कसारे, पौर्णिमा दळवे,जया भगोले, शोभा दळवे, जिरापुरे, रीना चोरपागार, रंजना काळे, वडणारे,पुष्पा खरकाटे, निर्मला गोडबोले, अश्विनी हत्तीमारे, प्रगती हत्तीमारे, शोभा गोडबोले,