प्रतिनिधी // लखन दाभने
वर्धा / आर्वीतील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील गोरगरीब जनता प्रसुती करिता येते. परंतु मागील ३-४ दिवसापूर्वी या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे व दुसऱ्या डॉ वावरे मॅडम या सुट्टीवर गेल्या आहेत व सध्या रुग्णालयात प्रसूती रुग्णांची मोठी हेळसांड होतांना दिसत आहे.
प्रायवेट दवाखान्यात प्रसूती करिता ४०-५०हजार रुपये मोजावे लागत असल्याने गरीब जनतेला परवडणारे नसून ग्रामिण रुग्णालय आर्वी येथे योग्य ती व्यवस्था व्हावी .ती आपण वेळीच लक्ष देऊन करणे गरजेचे आहे.
जर हता रास्त मागण्या पूर्ण न झाल्यास युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
त्यावेळी उपस्थित श्री पंकज वाघमारे( काँग्रेस शहर अध्यक्ष) विशाल साबळे(तालुका अध्यक्ष), रामूराठी (माजी आरोग्य सभापती व नगरसेवक नप आर्वी), अंगद गिरीधर, विक्की लसूनते, वजाहत खान(कार्याध्यक्ष युवक काँग्रेस आर्वी, सोशल मीडिया समन्वयक वर्धा जिल्हा काँग्रेस) ,निलेश महाजन, इरफान रजा, बंटी सुरवाडे, शेख शाहरुख, शुभम बर्डे, ऋतिक वडणारे, अक्षय बीजवे, मोनू खुणे, दानिश शेख, पंकज नाकतोडे, शुभम बुल्ले, सागर डाफे, धर्मेश शर्मा, वैभव आठवले, पंकज वडणारे, निलेश देऊळकर, सुजित दहिया, गिरीश भेंडे, प्रवीण मोहेंकर, संकेत गवळी आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व संदर्भात
मा.उपविभागीय अधिकारी
श्रीं हरीश धार्मिक
आर्वी जिल्हा वर्धा.
डॉ अर्चना पाटील
(अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, पुणे.
यांना निवेदन देण्यात आले..