मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर ४० कार्यकर्त्यांसह प्रवेश

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर उद्या मुंबई येथे पक्ष प्रवेश घेणार

 

विदर्भात मनसेला मोठा झटका राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रीवादी कॉग्रेसच्या वाटेवर उद्या घेणार

विदर्भीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसणार असून हिंगणघाट शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असुन ते गुरुवारी १२ वाजता ४० कार्यकर्तासह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्या आहे. अतुल वांदिले यांचे विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वाढविण्यासाठी मोठे योगदान आहे.त्यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार सुध्दा केली होती.