भाजप पिपरी सर्कल व युवा मोर्चा तर्फे सिंधुताई सपकाळ (माई) यांना श्रद्धांजली अर्पण

 

 

प्रतिनिधी// सारंग नेवरे

आज भारतीय जनता पार्टी पिपरी सर्कल व युवा मोर्चा पिपरी मेघे च्या वतीने, कारला चौक येथे, पिपरी मेघेची लेक, अनाथांची आई आमच्या माई, जेष्ठ समाजसेवीका पद्मश्री, सिंधूताई सपकाळ (माई) यांना सार्वजनिक श्रद्धांजली देन्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माईंच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, भारतीय जनता पार्टी, पिपरी मेघे सर्कल अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री.रवींद्रजी शेंडे,
भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंजुषाताई दूधबडे,
भाजप वर्धा जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई वानखेडे,
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री प्रवीणजी चोरे,
भाजपा ओबीसी महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.वर्षाताई बोकडे,
भाजयुमो वर्धा विधानसभा ,वर्धा शहर उपाध्यक्ष सारंग नेवरे, अध्यक्ष श्री.घनश्यामजी अहेरी, माजी प.स.सदस्य फारुखजी शेख
भाजपा महिला मोर्चा वर्धा शहर अध्यक्ष सौ.शितलताई डोंगरे,भाजयुमो वर्धा तालुका अध्यक्ष रजतजी शेंडे, भाजयुमो पिपरी मेघे सर्कल प्रमुख राहुलजी भांडे, प.स.सर्कल प्रमुख निखिलजी कोटेवार,सौ.रुपालीताई कोटेवार, भाजयुमो तालुका महामंत्री गौरवजी मोहिते,
तसेच पिपरी मेघे सर्कलचे सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख व भाजपा पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते…