गडचिरोली जिल्ह्यात कोरोना चा विस्पोठ चिंताजनक स्थिति सविस्तर वाचा किती आहे आकडा

 

Khabardar maharashtr # letest news# korona blast #

 

गडचिरोली; दि.5: गडचिरोली जिल्हयात 750 कोरोना तपासण्यांपैकी 24 नवीन कोरोना बाधित झाले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30878 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30094 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 37 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.12 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला आहे. आज नवीन बाधितांमधे गडचिरोली तालुक्यातील 11 आणि अहेरी तालुक्यातील 11, चामोर्शी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.