महिला कोंग्रेस वतीने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 

प्रतिनिधि // उमंग शुक्ला

लडकी हू मैं लढ सक्ती हू कॉग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी दिलेला नारा देत आज महीला काँग्रेस हिंगणघाट चे वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी मंगला ताई ठक काँग्रेस तालुका अध्यक्ष हिंगणघाट यांनी क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांनी समाजासाठी त्या काळात जे योगदान दिले या बद्दल आदरांजली व्यक्त केली . सावित्री बाई ना त्या काळात नाहक परिश्रम सहन करावा लागला एक महीला म्हणून बाहेर निघणे , महिलांना शिक्षित करणे , महिलांसाठी शाळा उघडणे अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी हे कार्य केले पती जोतिबा फुले यांच्या पुढाकाराने व शेख फातिमा यांच्या सहकार्याने त्या समाजाला तोंड देत शिक्षणाचा वसा घेवून समोर निघाल्या म्हणून आज नारी शक्ती शिक्षित आणि मजबूत बनली आहे अश्या अनेक प्रसंगाची जाणीव महिलांना करुण दिली त्यांच्या समाजिक जीवनाविषयी स्त्री शिक्षणविषयी योग्य मार्गदर्शन करुण दिल