
प्रतिनिधी// धीरज कसारे
“आज दिनांक ०१/०१/२०२२ ला ग्रामपंचायत सरपंच सौ. कविताताई सोमकुवर तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ निताताई गजाम यांना नारा गावातील बाजार चौकातील पतदीवा लवकरात लवकर दुरस्त करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी गुरुदेव युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णू धंडाळे, सचिव धिरज कसारे, अमोल गाडगे, प्रशांत मानमोडे, हरीष गि-हाळे, योगेश
देवासे, तसेच गावातील नागरिक
उपस्थित होते