सामाजिक कार्यकर्ते अरसलान खान यांच्या वाढदिवसानिमित्य व्हापार मशीन व (nebulizer machine)भेट

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

दिनांक 1 जानेवारी 2022 नवीन वर्ष रोज़ी प्रहार चे कार्यध्यक्ष व मुस्लिम एकता मंच चे सामाजिक कार्यकर्ता अरसलान खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे व्हापारा मशीन (Nebulizer Machine) देण्यात आली व सोबतच डॉ. सूटे साहेब व डॉ. कोल्हे साहेब (बाल विशेषज्ञ) यांना पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाची शुभेच्छा देण्यात आली। यावेळी सुधीर जाचक, महबूब खाँ, सै. जुनेद, शेख वाजिद, शाहरुख खान, सै.नावेद, अंकुश गोटफोडे, वज़ाहत खान, संतोष गौरकार, शे.सकलैन, अब्दुल नाज़ीम, ऋषि थोरात, शेख साजिद, अकिब रज़ा, शेख जाहेद, अहेमद खाँ, शेख जुनेद, जम्मू पटेल व इत्यादि सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते।