भामरागड:आज दि.14.01.021 रोज गुरुवार ला भामरागड बिट मधील पिडमिली येथे टाटा ट्रस्ट व आम्ही आमच्या आरोग्यासाठी. प्रकलपाअंतर्गत Community IYCF प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले.
सर्व प्रथम उपस्थित लाभार्थ्यांना कार्यक्रमाचे उद्देश सांगण्यात आले.खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
👉🏻 गरोदर माता
▫️गरोदपणातील घ्यावयाची काळजी.
▫️ गरोदपणातील पूरक आहार.
▫️ लोह व कॅल्शियम गोळ्याचे महत्व.
▫️ गरोदपणातील तपासण्या,लसीकरण,सोनोग्राफी,पोटावरील तपासण्या नियमित करण्यात याव्या.
▫️आयर्न शुक्रोज चे महत्व सांगण्यात आले.
👉🏻 स्तनदा माता
▫️ स्तनपानाचे महत्व सांगून माहिती सांगण्यात आली.
▫️ स्तनपानाचे 45 मुद्दे सांगण्यात आले
▫️स्तनपानाच्या पद्धती सांगण्यात आले.
▫️ बाळाला उबदार कपड्यात गुंडाळून ठेवने.
👉🏻 06 महिने पूर्ण बाळाचा आहार.
▫️6 महिने पूर्ण बालकाच्या मातांना वरच्या आहारात काय व कसे द्यावे वरच्या आहार विषय मार्गदर्शन करण्यात आले.
▫️कमी वजनाच्या बालकाच्या मातांना वजन वाढी करीता अम्यालेज पावडर विषय मार्गदर्शन करण्यात आले.
▫️ गरोदर स्तनदा मातेला गाव पातळीवर मिळणारा हिरवा भाजीपाला.मोड आलेली कडधान्ये डाळी विषय मार्गदर्शन करण्यात आले.
▫️व्हिडीओ,पोष्टर च्या मध्यामतून उपस्थित मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थिती
आशा ताई.
अंगणवाडी सेविका. नूतन हेडो
क्षेत्र समन्वयक.रोहित झाडे.