कस्तुरबा गांधी, मॉडेल स्कूल, व समूह निवासी या त्रिवेणी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व शिक्षिका दीन साजरा करण्यात आले

भामरागड ; आज दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी समूह निवासी शाळा,मॉडेल स्कूल, व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (त्रिवेणी शाळा) भामरागड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षिका दीन साजरी करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जांभुळे मॅडम उद्घाटक माननीय मुरमाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, व दब्बा सर, विडपी सर, उसेंडी मॅडम, मोदक सर, कर्मचारी गण उपस्थित होते या वेळी कार्यक्रमात निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा व वेशभूषा सहित कार्यक्रम घेण्यात आले या वेळी संचालन कु, घारबांधे मॅडम, व आभार प्रदर्शन वेलादीं मॅडम यांनी केले